Sunday, 25 December 2011

मला शिवाजी व्हायचय

 
शिवाजी हे फ़क्त नाव नाही,
शिवाजी हे फ़क्त कर्तुत्त्व नाही,
शिवाजी हे फ़क्त नेतृत्त्व नाही,
तर शिवाजी हे सर्वोच्च्तेचा परिमाण आहे
मला काय व्हायचय ?
तर ज्या क्षेत्रात आणि ज्या प्रांतात असेन तिथला मला शिवाजी व्हायचय, सर्वोच्छ व्हायचय .......




पडावं.. पण ठेच लागून पडू नये.. चांगलं दहा हजार फुटांवरुन पडावं.. इतरांना कळेल तरी की माणूस किती उंचीवर पोहोचला होता ते...!!!


वर लिहिलेले शब्द आवडले असतील नाही का तुम्हाला
? तुमच्या मनात आलेही असेल आपणही ते copy करावे
करा खुशाल करा माझी काही हरकत नाही पण जर त्या शब्दांची किम्मत कळत असेल तरच हिम्मत करा नाही तर उगाच दिसल चांगल म्हणून आपल्या profile ला चिकटवू नका लोक हसतील तुमच्यावर.


भूगोल हा सगल्या राज्यांना असतो पण इतिहास मात्र फक्त महाराष्ट्रालाच आहे म्हणुन मला माझ्या महाराष्ट्राचा अभिमान आहे.


देशासाठी काहीही...................





वाघ आजही तशीच शिकार करतो, जशी हजारो वर्शांपूर्वी करायचा. सुग्रण आजही तस्संच घरटं बांधते. रेशीम किडा तस्साच कोश विणतो, पाखरु तस्संच उडतं! पण माणूस गारगोटीनी आग पेटवण्याच्या खूप पुढे आलाय!’